बुलढाणा प्रतिनिधी- अमरावती पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत भाजपाच एकतर्फी विजय होईल विरोधकांनी बळी देण्यासाठी उम्मेदवार दिला आहे. महाविकास आघा

बुलढाणा प्रतिनिधी- अमरावती पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत भाजपाच एकतर्फी विजय होईल विरोधकांनी बळी देण्यासाठी उम्मेदवार दिला आहे. महाविकास आघाडीमध्ये सुसूत्रता नाही. वंचिताने माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंदे यांच्या विरोधात खामगाव शहर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यामुळे निश्चित होते की भाजपचा विजय निश्चित आहे.त्यामुळे आम्ही सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचुन आमचं प्रचार सुरु असल्याचं आमदार फुंडकर यांनी सांगितलं.
COMMENTS