बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर(Sonam Kapoor) ने काही दिवसांपूर्वी एका गोंडस लेकाला जन्म दिला आहे. सोनमने 20 ऑगस्ट रोजी ही गुड न्यूज दिली होती. आईबाबा बन
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर(Sonam Kapoor) ने काही दिवसांपूर्वी एका गोंडस लेकाला जन्म दिला आहे. सोनमने 20 ऑगस्ट रोजी ही गुड न्यूज दिली होती. आईबाबा बनल्यानंतर सोनम आणि आनंद अहुजा प्रचंड आनंदी आहेत. सोनम आणि आनंद यांनी आता त्यांच्या मुलाचं नाव उघड केले आहे. सोनमच्या बाळाला एक महिना पूर्ण झालाय. त्यानिमित्ताने सोशल मीडियावर सोनमने एक पोस्ट शेअर करत बाळाचं नाव सांगितलं आहे.या दोघांनी मुलाचे नाव ‘वायू’ असे ठेवले आहे.

COMMENTS