दारुसाठी मुलगा मारहाण करायचा म्हणून आईने दिली मुलाची सुपारी.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दारुसाठी मुलगा मारहाण करायचा म्हणून आईने दिली मुलाची सुपारी.

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील बारड येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

नांदेड प्रतिनिधी- दारुसाठी मुलगा त्रास द्यायचा आणि मारहाण करायचा म्हणून आईनेच त्याची सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड मध्ये उघडकीस आ

पतीने झोपेतच केली पत्नी आणि सासूची हत्या
तलाठी कार्यालयातच केला तलाठ्याचा खून
छ.संभाजीनगरमध्ये सैराटची पुनरावृत्ती

नांदेड प्रतिनिधी- दारुसाठी मुलगा त्रास द्यायचा आणि मारहाण करायचा म्हणून आईनेच त्याची सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड मध्ये उघडकीस आली आहे. सुशील श्रीमंगले(Sushil Srimangle) (35) असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. तर शोभाताई श्रीमंगले(Shobhatai Srimangale) असे हत्येची सुपारी देणाऱ्या आईचे नाव आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील बारड येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मुदखेड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. 

COMMENTS