Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोन्याच्या दाराला पुन्हा झळाळी

मुंबई : गेल्या महिन्याभरापासून सोन्याचे दर  72 हजार रुपयांच्यावर स्थिरावले होते. मात्र गेल्या दोन दिवसात सोन्याच्या दरात दहा ग्रॅम शुद्ध सोन्याच्

प्रतिपिंडाचा प्रभाव कमी झाल्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ
राजधानीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के
राज्यमंत्री तनपुरेंसह मनपा आयुक्तांना खंडपीठाची नोटीस ; मनपा अभियंत्याला पाठीशी घालणे भोवणार?, 16 जुलैला सुनावणी

मुंबई : गेल्या महिन्याभरापासून सोन्याचे दर  72 हजार रुपयांच्यावर स्थिरावले होते. मात्र गेल्या दोन दिवसात सोन्याच्या दरात दहा ग्रॅम शुद्ध सोन्याच्या साठी 1500 रुपयांची वाढ होऊन सोन्याचे दर हे जीएसटीशिवाय 73 हजार 500 रूपयांवर जाऊन पोहोचले आहेत. जागतिक पातळीवर फेडरल बँकाचे व्याजदर कमी झाल्याने गुंतवणूकदार हे सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळले असल्याने, सोन्याच्या मागणीत वाढ होऊन सोन्याचे दर वाढले असल्याचे मानल जात आहे. सोन्याच्या वाढलेल्या या दराचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर देखील होतांना दिसत आहे.

COMMENTS