Homeताज्या बातम्यादेश

मुलीवर अत्याचार करून इमारतीवरुन खाली फेकले

याप्रकरणी सुभाष नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलाय

 राजस्थान प्रतिनिधी - भावाचा अपघात झाल्याचे सांगत तरुणीला बोलावून तिच्यावर अत्याचार करुन तिला इमारतीवरुन खाली फेकल्याची धक्कादायक घटना राजस्थानम

16 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत केला अत्याचार
कॉलेजला निघालेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार
आजोबांनी केला दहा वर्षीय नातीवर अत्याचार

 राजस्थान प्रतिनिधी – भावाचा अपघात झाल्याचे सांगत तरुणीला बोलावून तिच्यावर अत्याचार करुन तिला इमारतीवरुन खाली फेकल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील भिलवाडा येथे घडली आहे. या घटनेत मुलगी जखमी झाली आहे. याप्रकरणी सुभाष नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. इरफान असे आरोपी तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे आरोपी आणि तरुणी एकमेकांना ओळखतही नाहीत. सुभाष नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर इरफानला ताब्यात घेण्यात आले आहे. पीडितेचा जबाब नोंदवून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, त्यानंतर आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

COMMENTS