द केरला स्टोरी' चित्रपटाला प्रदर्शित होऊन ३ आठवडे झाले आहेत. चित्रपटाला प्रचंड विरोध होत असताना देखील या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर टिकून राहण्यास य

द केरला स्टोरी’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन ३ आठवडे झाले आहेत. चित्रपटाला प्रचंड विरोध होत असताना देखील या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर टिकून राहण्यास यश मिळाले आहे. इतकेच नाही तर चित्रपटाने भरगोस कमाई देखील केली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करत चित्रपटाने उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी चित्रपटाने २०० कोटींचा गल्ला पार केला असल्याचेही नमूद केले आहे. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे एकूण कलेक्शन २०३. ४७ कोटी इतके झाले आहे.
COMMENTS