Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलाला वाचवण्यासाठी बापाने विहिरीत घेतली उडी

घटनेत मुलासह बापाचा बुडून मृत्यू

बीड प्रतिनिधी- बीड जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली. विहिरीत बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी बापानेही पाण्यात उडी घेतली. मात्र, या घटनेत मुलासह ब

पंतप्रधान मोदींची पदवी मागणे पडले महागात
महायुती सरकारला शेतकर्‍यांचा विसर
कोपरगाव काँगे्रसकडून कर्नाटकातील विजयाचा जल्लोष

बीड प्रतिनिधी- बीड जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली. विहिरीत बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी बापानेही पाण्यात उडी घेतली. मात्र, या घटनेत मुलासह बापाचाही बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना बीडच्या केज तालुक्यातील एकुरका गावात घडली. या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सोनू ऊर्फ रोहन नटराज धस (वय 13) आणि नटराज रामहरी धस (वय 33) अशी मृत बाप-लेकांची नावे आहेत.

COMMENTS