Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रसिद्ध कंधारच्या उरुसाला उत्साहात सुरवात, हजारो भाविक संदल मध्ये सहभागी

नांदेड प्रतिनिधी -  नांदेड च्या कंधार येथील प्रसिद्ध असलेला सुफी संत हजरत हाजी सय्यह सरवरे मगदुम यांचा दर्गा आहे.. 708 वर्षापासून या ठिकाणी उरुस भर

तब्बल 23 लाखाची अवैध दारू जप्त  
चोरटा पकडण्याचा सिनेस्टाईल थरार ; अंगलट…तिघांविरुद्ध गुन्हा
पासपोर्ट सेवा देशभरात 5 दिवस राहणार बंद

नांदेड प्रतिनिधी –  नांदेड च्या कंधार येथील प्रसिद्ध असलेला सुफी संत हजरत हाजी सय्यह सरवरे मगदुम यांचा दर्गा आहे.. 708 वर्षापासून या ठिकाणी उरुस भरण्याची परंपरा आहे. काल पासून या उरुसाला सुरुवात झाली असून सायंकाळी संदलचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चालणाऱ्या या उरुसात महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक अशा विविध राज्यातील सर्वधर्मातील भाविक येत असतात. लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दर्ग्यावर चादर चढविण्यासाठी मोठ्याप्रमाणात दाखल झाले आहेत. उरुस निमित्त मोठी यात्रा देखील या ठिकाणी भरते. आणखी दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेत कुस्त्यांची दंगल आणि कव्वालीचं देखील आयोजन करण्यात आले आहे.

COMMENTS