ऑपरेशन नंतर मुलगी शुद्धीवर न आल्याने कुटुंबीयांकडून हॉस्पिटलमध्ये तोडफोड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑपरेशन नंतर मुलगी शुद्धीवर न आल्याने कुटुंबीयांकडून हॉस्पिटलमध्ये तोडफोड

औरंगाबाद शहरातील इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये घडला हा प्रकार

 औरंगाबाद प्रतिनिधी  - ऑपरेशन नंतर मुलगी शुद्धीवर न आल्याने कुटुंबीयांकडून हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. औरंगाबाद शहरा

भाग्यश्री पेपर व जायंटसतर्फे 2 जूनला सामूहिक विवाह
संभाजीनगरमध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू
शिवसेनेचं कौतुक मला नको सांगू बाळा नांदगावकर यांची कार्यकर्त्याला शिवीगाळ

 औरंगाबाद प्रतिनिधी  – ऑपरेशन नंतर मुलगी शुद्धीवर न आल्याने कुटुंबीयांकडून हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. औरंगाबाद शहरातील एमजीएम रुग्णालयाच्या समोर असलेल्या इंटरनॅशनल हॉस्पिटल(International Hospital) मध्ये रात्रीच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र यात रुग्णालयाच्या काचा फोडण्यात आल्याने मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. रुग्णालयात तोडफोड करतानाचे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत. रुग्णालयाची तोडफोड केल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी मात्र तेथून पळ काढला.

COMMENTS