बॉलिवूडमधील मराठमोळ्या ‘इक्बाल’ची बिग बॉसच्या घरात एन्ट्री ?

Homeताज्या बातम्यामनोरंजन

बॉलिवूडमधील मराठमोळ्या ‘इक्बाल’ची बिग बॉसच्या घरात एन्ट्री ?

पुष्पा स्टाईलमध्ये घरात प्रवेश

बिग बॉस मराठी ४' हा शो सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. पहिल्याच दिवसापासून 'बिग बॉस'च्या घरात वादाला सुरुवात झाली.त्यातच आता 'बिग बॉस'च्या घरामध्ये ए

रोहित विकास मध्ये जबरदस्त हाणामारी Bigg Boss नं दाखवला थेट जेलचा रस्ता
बिग बॉसच्या घरात पडणार पैशांचा पाऊस
नऊवारी साडीत घरातील मुलांनी धरला लावणीवर ठेका

बिग बॉस मराठी ४’ हा शो सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. पहिल्याच दिवसापासून ‘बिग बॉस’च्या घरात वादाला सुरुवात झाली.त्यातच आता ‘बिग बॉस’च्या घरामध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील यशवर्धन चौधरी म्हणजेच श्रेयस तळपदे आहे. यावेळी एन्ट्री करताना श्रेयस तळपदे म्हणत आहे की, “या घराने आतापर्यंत बऱ्याच एन्ट्री बघितल्या असतील, आता या घरात होतेय माझीही धमाकेदार एन्ट्री… बघत राहा बिग बॉस मराठी…! झुकेगा नही साला…!”

COMMENTS