Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

विमा व सीएमव्ही रोगाचे नुकसानीचे मदत मिळण्यासाठी हे खुलंपत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं

जळगाव प्रतिनिधी- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विवेक सोनवणे(Vivek Sonavane) यांनी स्वतःच्या रक्तांनी शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना खुले पत्र लिहिले. जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना चक्रीवादळ विमा व सीएमव्ही रोगाचे नुकसानीचे मदत मिळण्यासाठी हे खुलंपत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात आरोग्य, रोजगार, माहितीचे 30 स्टॉल
पाचेगाव शिवारात आढळला तरूणाचा मृतदेह
गद्दारांमुळे आमच्या देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब होतय 

COMMENTS