Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नातेसंबंधांचे महत्व विषद करणा-या ‘रिलेशानी’ शिबिराची सांगता

लातूर प्रतिनिधी- येथील अभिनव मानव विकास संस्था संचलित श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रिलेशानी’ या तीन दिवसीय शिबिराची उत्साहात सांगता झाली. वयोमानापरत्वे पौगंडावस्थेतील मुला-मुलींना पडणा-या प्रश्नांची सोडवणूक सहज, सुलभतेने कशी केली जाऊ शकते याचे अनोखे उदाहरण यामाध्यमातून दाखविले गेले.

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन
पिढ्यान्पिढ्या अतिक्रमित मौजे गंगापूरच्या गंगादेवी मंदीर रस्त्याने घेतला मोकळा श्वास
जालन्यात मराठा आंदोलन चिघळलं

COMMENTS