कब्बडीचे सामने पाहायला गेलेल्या तरुणांची गाडी उलटली !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कब्बडीचे सामने पाहायला गेलेल्या तरुणांची गाडी उलटली !

पाचपैकी दोघा मित्रांचा जागीच मृत्यू एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

जळगाव प्रतिनिधी- कबड्डी सामने पाहायला गेलेल्या पाच मित्रांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाचपैकी दोघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर ए

अभिनेत्री कल्याणी कुरुळे-जाधवचे अपघातात निधन
चार खेळाडूंचा अपघातात मृत्यू
55 प्रवाशांनी भरलेली बस बुलढाण्याच्या घाटात पलटली

जळगाव प्रतिनिधी- कबड्डी सामने पाहायला गेलेल्या पाच मित्रांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाचपैकी दोघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान,अन्य दोघे जण गंभीर जखमी असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे. पाच मित्र पिकअप वाहनाने गेले होते. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून सामने पाहायला हे पाचही जण जात होते. मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

COMMENTS