पेटलेली ट्रेन रुळावर धावत राहिली

Homeताज्या बातम्याविदेश

पेटलेली ट्रेन रुळावर धावत राहिली

आसपासची घरंही आगीच्या भक्ष्यस्थानी

मेक्सिको(Mexico)मधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. यात मध्य मेक्सिकोमध्ये गुरुवारी एका मालवाहू ट्रेनने इंधनाच्या टँकरला धडक दिली. या धडकेनंतर ट्रेनला आग लागली. स्थानिक मीडिया आणि सरकारी अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, ट्रेनला लागलेल्या या मोठ्या आगीत अनेक घरंही जळाली. या घटनेचा थरारक व्हिडिओही समोर आला आहे.

सलमान खान धमकी प्रकरणात मोठा खुलासा | LOK News 24
संथ मतदानाची होणार चौकशी
इव्हेंटमध्ये बेशुद्ध पडलेल्या चाहतीच्या मदतीला धावला वरुण धवन

COMMENTS