कोओंझार ः ओडिशातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर येत आहे. एका मुलाने स्वतः च्या वयोवृद्ध आईला वीजेच्या खांबाला बांधून मारहाण केल्याची धक्कादा

कोओंझार ः ओडिशातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर येत आहे. एका मुलाने स्वतः च्या वयोवृद्ध आईला वीजेच्या खांबाला बांधून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओडिशाच्या कोओंझार जिल्ह्यातील चंपुआ पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. शेतातून फुलकोबी चोरल्याच्या संशयावरुन मुलाने हे राक्षसी कृत्य केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलाविरुद्ध एफआयआर दाखल करुन त्याला अटक केली आहे. चंपुआमधील सरसापसी गावात ही घटना घडली आहे. पीडित महिलेचे नाव सुभ्रदा मंहतो आहे.
COMMENTS