ओव्हरटेक करण्याच्या नादात बाईकस्वार थेट कारला जाऊन आदळला.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओव्हरटेक करण्याच्या नादात बाईकस्वार थेट कारला जाऊन आदळला.

तळेगाव-चाकण रोडवर घडला अपघात कारच्या फ्रंट कॅमेऱ्यात थरारक अपघात कैद .

पुणे प्रतिनिधी- कारच्या फ्रंट कॅमेऱ्यात एक थरारक अपघात कैद झाला आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात एक बाईकस्वार चुकीच्या लेनमध्ये येतो. समोरुन भरधाव वेग

गॅस लिक होऊन घरगुती सिलेंडरचा स्फोट.
अनियंत्रित भरधाव बसने अख्या कुटुंबाला चिरडले.
पुण्यात थार गाडीने एकाला चिरडले

पुणे प्रतिनिधी- कारच्या फ्रंट कॅमेऱ्यात एक थरारक अपघात कैद झाला आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात एक बाईकस्वार चुकीच्या लेनमध्ये येतो. समोरुन भरधाव वेगाने कार येतेय, हे पाहूनही ओव्हरटेक करण्याचा मोह त्याच्या चांगलाच अंगलट आल्याचे दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ मध्ये कंटेनरला ओव्हर टेक करण्याच्या नादात बाईक समोरून येणाऱ्या कारला धडकली. अपघाताची ही घटना कॅमेरात कैद झालीय. तळेगाव-चाकण रोडवर हा अपघात झाला. कारच्या फ्रंट कॅमेऱ्यात अपघाताची काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य कैद झालीत.

COMMENTS