योगेश आणि मेघाच्या भेटीवर भडकले प्रेक्षक

Homeताज्या बातम्यामनोरंजन

योगेश आणि मेघाच्या भेटीवर भडकले प्रेक्षक

यांच्यासाठी आपण भांडतो आणि हे...

 'बिग बॉस मराठी 4' च्या घरातून बाहेर पडताच मेघा घाडगेने योगेश जाधववर अनेक गंभीर आरोप केले होते. मेघा घाडगेनं केलेल्या आरोपांवर योगेश जाधवनं घराबाहेर

रोहित विकास मध्ये जबरदस्त हाणामारी Bigg Boss नं दाखवला थेट जेलचा रस्ता
तुझ्यामधे खूप ओव्हर कॉन्फिडन्स आहे
बॉलिवूडमधील मराठमोळ्या ‘इक्बाल’ची बिग बॉसच्या घरात एन्ट्री ?

 ‘बिग बॉस मराठी 4′ च्या घरातून बाहेर पडताच मेघा घाडगेने योगेश जाधववर अनेक गंभीर आरोप केले होते. मेघा घाडगेनं केलेल्या आरोपांवर योगेश जाधवनं घराबाहेर आल्यावर स्पष्टीकरण दिलं. योगेशने दोघांमध्ये गैरसमज झाल्याचं सांगत मेघाला भेटून गैरसमज दूर करणार असल्याचं म्हटलं होतं. योगेशनं खरंच मेघाची भेट घेतली असून याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांना एकत्र पाहून बिग बॉसचे प्रेक्षक त्यांच्यावर भडकले असून त्यांच्या फोटोंवर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.’मालक म्हणजे आम्ही येडे, म्हणजे शो स्किप्टेड आहे, यांच्यासाठी आपण बाहेर भांडतो आणि हे एकत्र येवून मज्जा करतात. सगळे सीजनचे लोक असेच’, अशा अनेक कमेंट प्रेक्षक करत आहेत.

COMMENTS