Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 संदिप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा छडा लागेल – आशिष शेलार 

मुंबई प्रतिनिधी – चुकीच्या पध्दतीने समाजात आणि राजकारणात काम करणाऱ्या व्यक्तींवर हल्ला आहे. संदिप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो.  संदिप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा छडा लागेल. आरोपीला लवकरात लवकर अटक करावी. 

5 वर्षांची चिमुकली तब्बल २० मिनिट लिफ्टमध्ये अडकली
महिला सरपंचाना मिळणार आदर्श पुरस्कार
गाद्याच्या दुकानाला भीषण आग, दुकान पूर्णता जळून खाक | LOKNews24

COMMENTS