छेड काढल्याने संतप्त महिलेने दारुड्याची केली धुलाई

Homeताज्या बातम्यादेश

छेड काढल्याने संतप्त महिलेने दारुड्याची केली धुलाई

उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील घटना

उत्तर प्रदेश प्रतिनिधी - सोशल मिडीयावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.एक महिला एका व्यक्तीला चपलेनं मारहाण करत आहे.मिळालेल्या माहितीनुसार या व्हिड

स्वतःची इंटरनेट सेवा असणारे केरळ देशातील पहिले राज्य
संजय राऊत यांचा जेलमध्ये मुक्काम वाढला
महायुती आणि महाविकास आघाडीतील साम्य !

उत्तर प्रदेश प्रतिनिधी – सोशल मिडीयावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.एक महिला एका व्यक्तीला चपलेनं मारहाण करत आहे.मिळालेल्या माहितीनुसार या व्हिडीओमधील माणसाने या महिलेची छेड काढली आहे. त्यामुळे या संतप्त महिलेने  कशाचाही विचार न करता या व्यक्तीला जोरदार चोप दिला आहे.हा व्हिडीओ उत्तर प्रदेशा(Uttar Pradesh) तील जालौन(Jalaun) जिल्ह्यातील ओराई(Orai) शहरातील आहे. अखरे महिलेचा चोप खाल्यानंतर या माणसाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. 

COMMENTS