Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कामावरुन काढल्याचा असा काढला राग !

औरंगाबादमध्ये बिल्डर सोबत भयानक कृत्य

औरंगाबाद प्रतिनिधी – कामावरुन काढल्याच्या रागातून मालकाला मारहाण करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात हि धक्कादायक घटना घडली आहे. कामावरुन कमी केल्याच्या रागातून कामगाराने बांधकाम व्यावसायिकाला रस्त्यात आडवून बेदम मारहाण केली. तसेच बिल्डरच्या खिशातील 15 हजार रुपये हिसकावून पोबारा केला. अरुण वाघमारे(Arun Waghmare) असे यातील आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात(Daulatabad Police Station) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; राज्यमंत्रीही घेणार शपथ
हृदयद्रावक ! दीड वर्षाचा चिमुकला उकळत्या पाण्यात पडला अन्…
अशोक चव्हाण यांना विश्वासघातकी पुरस्कार’ दिला जाणार l LokNews24

COMMENTS