नांदेड प्रतिनिधी - दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा माळेगाव मध्ये भरते या यात्रेमधून भारतातून यात्रेकरू सहित पशु प्रदर्शनासाठी तसेच विक्रीसाठ

नांदेड प्रतिनिधी – दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा माळेगाव मध्ये भरते या यात्रेमधून भारतातून यात्रेकरू सहित पशु प्रदर्शनासाठी तसेच विक्रीसाठी घोडे उंट गाढव कुत्रे पोपट मांजरी कोंबडे विविध प्रकारचे प्राणी या यात्रेमध्ये दाखल होतात पण यावर्षी भारतामध्ये एकमेव असा घोडा दाखल झाला आहे. त्या घोड्याची किंमत दीड कोटी ला मागणी करून देखील व्यापाऱ्यांनी विकला नाही त्यांची प्रतिक्रिया घेतली असता ते हैदराबाद येथील असून ते घोड्याचे व्यापारी नसून ते एक शौकीन आहेत ते घोडा पाहण्यासाठी यात्रेकरूंनी मोठी गर्दी केली आहे. या यात्रेमध्ये आमदार खासदार तसेच माजी मंत्री यांचे देखील घोडे प्रदर्शनामध्ये येत असतात.
COMMENTS