ठाणे प्रतिनिधी – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधातील कारवाईने संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठाण्यात जोरदार आंदोलन करत मोदी सरकार विरोधात निदर्शने केली. जिल्हाधिकारी कार्यालया जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी मोदी सरकार हाय हाय, तानाशाही नही चलेगी, मोदी चोर है आशा आक्रमक घोषणा देत आपला रोष व्यक्त केला.

COMMENTS