मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात झाला आहे. समीर खान असे त्यांचे नाव आहे. कार चालकाच्या चु

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात झाला आहे. समीर खान असे त्यांचे नाव आहे. कार चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात इतका भीषण होता की समीर खान यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. समीर खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
COMMENTS