Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भीषण अपघात ! 3 जण जागीच ठार

अमरावती जिल्ह्यात एका दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक या धडकेत दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला

अमरावती  प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यात एका दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. इतकंच नव्हे तर दुचाकीवर

भरधाव कारची 3 वाहनांना धडक; चिमुकलीसह तिघे जखमी
बस आणि आयशरच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू
ट्रक ऑटो चा भीषण अपघात ;नवविवाहिता जागीच ठार l LokNews24

अमरावती  प्रतिनिधी – अमरावती जिल्ह्यात एका दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. इतकंच नव्हे तर दुचाकीवरील तिघा जणांचा जागच्या जागीच जीव गेलाय. हा भीषण अपघात अमरावती जिल्ह्यातील वरड तालुक्यात घडला. या अपघातप्रकरणी पोलिसांकडून ) आता तपास केला जातो आहे. अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नेमकी कुणी या दुचाकीला धडक दिली, याचा शोध घेण्याचं काम सुरु आहे.

COMMENTS