Homeताज्या बातम्यादेश

कँडी क्रश खेळणार्‍या शिक्षकाचे निलंबन  

संभल ः उत्तरप्रदेश राज्यातील संभल जिल्हाधिकार्‍यांनी प्राथमिक शाळेतील शिक्षकाला शाळेत कँडी क्रश गेम खेळताना पकडले. मोबाईलची हिस्ट्री तपासली तेव्ह

आसारामचा बापूचा तुरुंगात डान्स! व्हिडीओ व्हायरल | LOKNews24
अमृतसरच्या सीमेवर आढळले पाकिस्तानी ड्रोन
कोरोना लसीची तपासणी करणारी प्रयोगशाळा पुण्यात

संभल ः उत्तरप्रदेश राज्यातील संभल जिल्हाधिकार्‍यांनी प्राथमिक शाळेतील शिक्षकाला शाळेत कँडी क्रश गेम खेळताना पकडले. मोबाईलची हिस्ट्री तपासली तेव्हा त्यांना आश्‍चर्य वाटले. शिक्षक जवळपास 3 तास मोबाईलवर होते. जवळपास दीड तास ते गेम खेळत होतो. या काळात यूट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामचाही वापर करण्यात आला. डॉ. राजेंद्र पानसिया यांनी शिक्षिका प्रियम गोयल यांना खडसावले. त्यानंतर मुलांच्या प्रती तपासल्या. 1 पानात 30 चुका आढळल्या. हे पाहून जिल्हाधिकारी संतापले. प्रियम गोयल यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

COMMENTS