बारीपाडा/वृत्तसंस्था ः ओडिशाच्या बारीपाडा येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमात वीज खंडित झाल्याचा वाद सुरू असतानाच आता ओडिशातील आणखी एक प्रकरण चर्चेत आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढल्यामुळे फार्मासिस्टला आपली नोकरी गमवावी लागली आहे. मयूरभंजच्या मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकार्याने या फार्मासिस्टला फोटो काढल्याप्रकरणी निलंबित केले आहे.

COMMENTS