Tag: Majalgaon

1 2 10 / 15 POSTS
पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांचा माजलगाव पत्रकारांच्या वतीने सत्कार

पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांचा माजलगाव पत्रकारांच्या वतीने सत्कार

माजलगांव । प्रतिनिधीमाजलगांव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांची काही दिवसांपूर्वी झालेली बदली रद्द करून त्यांना पुन्हा माजलगांव [...]
स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या सुहान सोहेब शेखला ‘बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर’ पुरस्कार

स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या सुहान सोहेब शेखला ‘बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर’ पुरस्कार

माजलगाव । प्रतिनिधीयेथील स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेचा विद्यार्थी सुहान सोहेब शेख याने शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत ‘बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर’ ह [...]
लोकरंजनचे संपादक परमेश्वर सोळंके यांचा शाश्वती अर्बनतर्फे सत्कार

लोकरंजनचे संपादक परमेश्वर सोळंके यांचा शाश्वती अर्बनतर्फे सत्कार

माजलगाव । प्रतिनिधीमाजलगाव-बीड येथील लोकरंजन या वृत्तपत्राचे संपादक परमेश्वर सोळंके यांना महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रतिष [...]
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट संपादक म्हणून माजलगावचे परमेश्वर सोळंके मूकनायक पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट संपादक म्हणून माजलगावचे परमेश्वर सोळंके मूकनायक पुरस्कार जाहीर

माजलगाव । प्रतिनिधीदरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र पत्रकार संघ गेवराई यांचा वतीने मूकनायक पुरस्काराचे वितरण केले जाते त्याप्रमाणे यावर्षी उत्कृष्ट संपाद [...]

माजलगाव शहर पोलीस कर्मचार्‍याला 20 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी उचलबांगडीमाजलगाव । प्रतिनिधीजिल्ह्यात वाळू वाहतुकीच्या नावाखाली सुरू असलेल्या हप्तेखोरीचा पर्दाफाश झाला असून, माजलगाव [...]
डॉ. आदित्य सोन्नर एमडी (स्किन) परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

डॉ. आदित्य सोन्नर एमडी (स्किन) परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

माजलगाव । प्रतिनिधीयेथील सिद्धेश्वर महाविद्यालयातील प्रा. लक्ष्मीकांत सोन्नर यांचे सुपुत्र डॉ. आदित्य प्रतिभा लक्ष्मीकांत सोन्नर यांनी वैद्यकीय क् [...]
हुरडा पार्टीतून रंगतोय मैत्रीचा गोडवा

हुरडा पार्टीतून रंगतोय मैत्रीचा गोडवा

अशोक डक यांची पत्रकारांसोबत स्नेहमेळाव्याची तीस वर्षांची परंपरा कायममाजलगाव । प्रतिनिधीथंडीच्या दिवसांत शेतात जाऊन कवळी ज्वारीचा गरमागरम हुरडा शेक [...]
श्री सिद्धेश्वर विद्यालय, माजलगाव -1978 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा द्वितीय गेट-टुगेदर उत्साहात

श्री सिद्धेश्वर विद्यालय, माजलगाव -1978 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा द्वितीय गेट-टुगेदर उत्साहात

माजलगाव । प्रतिनिधीश्री सिद्धेश्वर विद्यालय, माजलगाव येथील सन 1978 च्या दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी अनेक दशकांनंतरही शालेय मैत्रीची गोड नाती ज [...]
माजलगावच्या एसबीआय शाखेत दलालांचा सुळसुळाट

माजलगावच्या एसबीआय शाखेत दलालांचा सुळसुळाट

पीक कर्जासाठी 15 हजारांची मागणी - शेतकर्‍यांमध्ये तीव्र संतापमाजलगाव । प्रतिनिधीमाजलगाव येथील नवीन बसस्थानकासमोरील स्टेट बँक ऑफ इंडिया (डइख) शाखेत [...]
हार्टअटॅकने निधन झालेल्या खातेदाराच्या गोल्ड लोनचा इन्शुरन्स मंजूर; वारसदारांना दागिने सुपूर्त

हार्टअटॅकने निधन झालेल्या खातेदाराच्या गोल्ड लोनचा इन्शुरन्स मंजूर; वारसदारांना दागिने सुपूर्त

माजलगाव । प्रतिनिधीतुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी, माजलगाव शाखेचे सोनेतारण कर्ज खातेदार आडे एकनाथ मानसिंग यांचे हार्ट अटॅकने द [...]
1 2 10 / 15 POSTS