Tag: Maharashtra ST News
माहूर बसस्थानकावर एसटी चालक-वाहकांची मनमानी..? प्रवाशांना वार्यावर सोडून नागपूर-किनवट बस निघून गेल्याने संताप..!बस थांबविण्यासाठी प्रवासी ओरडले, मागे धावले; तरीही बस पसार ; नियंत्रण कक्षातही इंट्री नाही..?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी सेवेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना सोमवारी दि. 18 मे रोजी रात्री [...]
एसटी महामंडळाचा भोंगळ कारभारलिंबागणेश येथे एसटी बस बंद पडल्याने प्रवाशांचे हाल, वाहतूक विभाग मात्र बेफिकीर-डॉ. गणेश ढवळे
राज्य सरकारकडून एसटी प्रवाशांच्या सुविधांसाठी विविध योजना व उपक्रमांची घोषणा केली जात असताना प्रत्यक्षात मात्र ग्रामीण भागातील प्रवाशांना मूलभूत [...]
मनमानी भाडेवाढ करणार्या खासगीबस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी अॅपवर कारवाई करा: मंत्री सरनाईक
मुंबई : राज्यातील खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल प्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक याब [...]
3 / 3 POSTS
