Tag: Limbaganesh News
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी घटनेनंतर महामार्गालगत विहिरींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर ! आतातरी प्राधिकरण आणि प्रशासनाला जाग येणार का?केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार – डॉ. गणेश ढवळे
बीड जिल्ह्यातून जाणार्या विविध महामार्गांवर तब्बल 54 अपघात प्रवण (ब्लॅक स्पॉट) स्थळे असताना, रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरींचा प्रश्न गंभीर [...]
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रांजण ठेवले पण पाणीच नाही !पुष्पहार घालून, श्रीफळ फोडून गांधीगिरीतून प्रशासनाचा निषेध-डॉ.गणेश ढवळे
बीड : शासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणार्या नागरिकांना तसेच आंदोलनकर्त्यांना पिण्याच्या पाण्याची मोफत सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी वारंवार [...]
मुंबई पोलिस दलात निवड झालेल्या यश जाधवचा लिंबागणेशकरांकडून जाहीर सत्कारलिंबागणेश
महाराष्ट्र पोलिस भरती प्रक्रियेत मुंबई पोलिस दलात निवड झाल्याबद्दल बीड तालुक्यातील लिंबागणेशचे सरपंच बालासाहेब जाधव यांचे सुपुत्र यश जाधव यांचा ग [...]
महावितरणची मान्सुनपूर्व दुरुस्ती व देखभाल मोहीम कागदावरचग्रामीण भागात लोंबकळणार्या तारांमुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून मान्सुनपूर्व दुरुस्ती आणि देखभाल मोहीम राबविण्यात येत असल्याचा दावा क [...]
एसटी महामंडळाचा भोंगळ कारभारलिंबागणेश येथे एसटी बस बंद पडल्याने प्रवाशांचे हाल, वाहतूक विभाग मात्र बेफिकीर-डॉ. गणेश ढवळे
राज्य सरकारकडून एसटी प्रवाशांच्या सुविधांसाठी विविध योजना व उपक्रमांची घोषणा केली जात असताना प्रत्यक्षात मात्र ग्रामीण भागातील प्रवाशांना मूलभूत [...]
5 / 5 POSTS
