Tag: gevrai
तलवाडा गाव तलाव संरक्षण प्रकरण: तिसरी नोटीस देण्यात विलंब, आंदोलनकर्यांचा रोष
गेवराई । । प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील तलवाडा गावातील गाव तलाव संरक्षणासाठी उभारलेल्या भीती लगटच्या आतिक्रमणाविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदा [...]
तलवाडा शाळेत दहावी-बारावी निरोप सोहळा
पी.एस.आय. कोळींचा संदेश; या वयात इश्क नव्हे, यश महत्त्वाचेगेवराई । प्रतिनिधीमाध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तलवाडा येथे नुकताच दहावी व बारावी व [...]
भागूजीराव ढेकळे विद्यालयात इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप
गेवराई । प्रतिनिधीतालुक्यातील कृषी पंडित भागूजीराव ढेकळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा तर [...]
आम्ला गावात 14 वर्षीय मुलीचा बालविवाह उधळला
एएचटीयूची धडक कारवाई, तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलगेवराई । प्रतिनिधीतालुक्यातील आम्ला (ता. गेवराई, जि. बीड) येथे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा [...]
विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाचे धडे; गेवराईतील आश्रम शाळेत ‘आनंद नगरी’ उत्साहात
गेवराई । प्रतिनिधीबुधवारी गेवराई येथील आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘आनंद नगरी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात शा [...]
गेवराई तालुक्यातील सकल मातंग समाजाने मुख्यमंत्रींकडे निवेदन दिले
अनुष्का पाटोळे प्रकरणात सखोल तपासाची मागणीगेवराई । प्रतिनिधीलातूर जिल्ह्यातील अनुष्का पाटोळे या तरुणीचा विद्यालयात संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर [...]
रंगनाथ महाराज संस्थान, मादळमोही येथे धर्मनाथ बीज उत्सव उत्साहात साजरा
बीड । प्रतिनिधीगेवराई तालुक्यातील मादळमोही येथे नाथ संप्रदायातील रंगनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे. रंगनाथ महाराज संस्थानच्या मठाधिपती हभप कृष्णा [...]
विज्ञानामुळे अज्ञान आणि अंधश्रद्धा यावर विजय मिळवता येतो-डॉ.सुधिर येवले
आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचा उपक्रमगेवराई । प्रतिनिधीसमाजातील अंधश्रद्धा आणि अज्ञानामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होतात. अशा समस्यांवर मात क [...]
भागुजीराव ढेकळे विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून साजरा
गेवराई । प्रतिनिधीतालुक्यातील पाडळसिंगी येथील कृषि पंडित भागुजीराव ढेकळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची [...]
गेवराईत ‘मूकनायक व दर्पण दिना’ निमित्त जिल्हास्तरीय पुरस्कारांचे आयोजन
गेवराई । प्रतिनिधीगेवराई येथे या वर्षी प्रती वर्षाप्रमाणे ‘मूकनायक व दर्पण दिना’ निमित्त विविध जिल्हास्तरीय पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. या [...]
