Tag: election
लोकशाहीचा गळा घोटणारा ‘बिनविरोध’ बनाव!
लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेले राज्य. पण आज महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात 'बिनविरोध' निवडीचा जो नवा पायंडा पडू ला [...]
पश्चिम बंगालमध्ये 58 लाख मतदार वगळले
एसआयआरविरोधात तृणमूल काँगे्रस सर्वोच्च न्यायालयातनवी दिल्ली ः पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापत असतांना स्पेशल इंटें [...]

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
डॉ. ज्योती मेटे यांचा विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्धार
बीड । प्रतिनिधी
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्व [...]
राज्यात लोकशाही संपली, झुंडशाही सुरू ः उद्धव ठाकरे
घरकाम करणार्या महिलांना दरमहा 1500 रूपये देणारमुंबईकरांसाठी ठाकरे बंधूंचा वचननामा जाहीर ; 100 वीज युनिट मोफतची घोषणामुंबई ः राज्यात निवडणुका बिनव [...]
बिनविरोध नगरसेवक चौकशीच्या फेर्यात
राज्य निवडणूक आयोगाने दिले चौकशीचे आदेशमुंबई ः महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना राजकीय वातावरण कमाल [...]
पुण्यात आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा दाखल
पुणे ः पुणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पुण्यात आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रचारादरम्यान मतदारांना प्रभावित [...]
उभ्या आयुष्यात अशी निवडणूक पाहिली नाही ; बिनविरोध निकालांवर मनसेप्रमुख राज ठाकरेंची टीका
मुंबई ः राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असले, तरी निवडणूक प्रक्रियेतच एक अनोखी आणि चर्चेची परिस्थिती निर्माण झाली आहे [...]
बिनविरोध’ निवड – लोकशाहीची प्रगल्भता की ‘सेटलमेंट’?
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत 'बिनविरोध' निवडणुकीला एक वेगळे महत्त्व आहे. एकेकाळी गावगाड्याचा कारभार एकोप्याने चालावा, गावात हेवेदावे निर्माण ह [...]
राज्यात इच्छुक उमेदवारांचा संताप
उमेदवारी अर्ज न मिळाल्याने गोंधळ; छ.संभाजीनगर, नाशिक, पुण्यात महायुती तुटलीमुंबई/पुणे ः राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळ [...]
गुंड गजा मारणेच्या पत्नीला राष्ट्रवादीची उमेदवारी
पुणे ः कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नीला राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आल्याने, पुण्यातील गुंडगिरी संपवण्याच्या अजित पवारांच्या ठाम भूमिकेव [...]
