Tag: Beed
मुक्त पत्रकार डी. जी. वानखेडे यांना पत्रकार संघाचा ‘मूकनायक पुरस्कार’ जाहीर
31 जानेवारी रोजी मूकनायक दिनी होणार गौरव सोहळाबीड । प्रतिनिधीसेवानिवृत्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ तथा ज्येष्ठ मुक्त पत्रकार डी. जी. वानखेडे यांना महारा [...]
तहसील बीड व एनडीआरएफ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपदा मित्र-सखी’ प्रशिक्षण कार्यक्रम
बीड । प्रतिनिधी
तहसील कार्यालय, बीड व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपदा मित्र-सखी’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे [...]
उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात श्रद्धांजली
बीड । प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित आशाताई अनंतराव पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या नि [...]
31 जानेवारी रोजी मूकनायक दिन समारंभास उपस्थित रहावे-वैभव स्वामी
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना अभिवादन
बीड । प्रतिनिधी
वंचित, शोषित, पीडित,सामान्य घटकांचा आवाज होण्यासाठी [...]
श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे गोविंद महाराज नाईकवाडे यांचे कीर्तन
बीड । प्रतिनिधीविसाव्या शतकातील महान संत किसनबाबा यांच्या 28 व्या वर्षातील सहाव्या पुण्यतिथीनिमित्त, माघ शुद्ध पौर्णिमेच्या पावन पर्वावर श्रीक्षेत [...]
तुम्ही ग्रामीण भागात सेवा द्या, मी डाक कार्यालय उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रात प्रयत्न करतो
खा.बजरंग सोनवणे यांच्या डाक अधिकार्यांना सूचना; बीड जिल्हा डाक विभागाचा घेतला आढावाबीड । प्रतिनिधीटपाल विभागाने ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी कर् [...]
केज येथे अजित(दादा)पवार यांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली
व्यापारी वर्गाकडून दुकाने बंद ठेवून शोक व्यक्त!केज । प्रतिनिधीकेज येथील छत्रपती शिवाजी चौक येथे अजित(दादा)पवार यांना सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर [...]
गुजर समाज निवडणुकीसाठी एकवटला
शिरूर-पाटोद्यात प्रत्येकी एक जागा लढवण्याचा ठाम निर्णय
बीड । प्रतिनिधी
शिरूर व पाटोदा तालुक्यातील गुजर समाजाची संयुक्त बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार [...]
तुलसी इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
बीड । प्रतिनिधीदेवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी इंग्लिश स्कूल, बीड येथे 77 वा भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा [...]
तांदळेश्वर विद्यालयात स्नेहसंमेलन व पालक मेळावा उत्साहात संपन्न
बीड । प्रतिनिधीनवगण शिक्षण संस्था संचलित तांदळेश्वर विद्यालय, तांदळवाडी घाट (ता. बीड) येथे स्नेहसंमेलन व पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. या कार् [...]
