Tag: महाराष्ट्र आंदोलन
संविधान वाचवा-लोकशाही वाचवा’च्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणलेलोकशाही मार्गाने आंदोलन करणार्यांवरील जिल्हा हद्दपारीच्या कारवाईचा निषेध; डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
बीड : केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयांविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्या नागरिकांवर करण्यात येत असलेल्या कथित दडपशाहीच्या निषेधार्थ तसेच [...]
समतेचा रथ आता रोखणार नाही; राजेश घोडेंच्या मातंग क्रांती मोर्चाने बीड दणाणलेउपवर्गीकरण द्या, अन्यथा 2029 ला टांगा पलटी – मुख्यमंत्री फडणवीसांना सत्काराचे निमंत्रण; विरोधकांना रणांगणात येण्याचे आव्हान
बीड : दलित चळवळीचा नवा बुलंद आवाज, मातंग समाजाच्या अस्मितेचा प्रखर लढवय्या आणि आझाद क्रांती सेनेचा संस्थापक अध्यक्ष राजेश घोडे यांनी मंगळवारी बीड [...]
उपवर्गीकरणविरोधी लाँग मार्च रोखण्याचा प्रयत्न; रांजणगावात रिक्षाचालक पोलिसांच्या ताब्यात
अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरण (अबकड) निर्णयाविरोधात बीड ते मुंबई निघालेल्या पायी लाँग मार्चदरम्यान गुरुवारी (दि. 18) रांजणगाव (ता. शि [...]
बीडचा लाँग मार्च पुणे जिल्ह्यात दाखलउपवर्गीकरण रद्दच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच
अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, या मागणीसाठी आंबेडकरवादी युवकांनी आयोजित केलेला बीड ते मंत्रालय, मुंबई ल [...]
4 / 4 POSTS
