Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नव्या राज्यपालांचा आज शपथविधी

मुंबई : मावळते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना शुक्रवारी भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर व इतर अधिकारी उपस्थित होते. विमानतळाकडे प्रस्थान करण्यापूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले.

उपोषण मागे घेतल्या नंतरहीएस टी कामगारांचे पुन्हा काम बंद (Video)
तपास यंत्रणा आणि राजकीय नाकेबंदी
मुंबईत रिक्षामध्ये तरूणीवर अत्याचार

COMMENTS