Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बायकोच्या चारित्र्याच्या संशयावरून बापाने चिमुकल्याला आपटलं फरशीवर

सांगली जिल्ह्यातील धक्कादायक घटना आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल

सांगली प्रतिनिधी - बायकाेच्या चारित्र्यावर संशय घेत सुरू असलेल्या भांडणात सांगली जिल्ह्यात एका अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. त्याच्या वड

अनियंत्रित ट्रकने 10 वाहनांना उडवले
श्री अंबाबाई मंदिरात चोरी करताना दोन महिलांना रंगेहात पकडले
बस-फॉर्च्युनरच्या टक्करमध्ये ९ जणांचा मृत्यू, ३२ जखमी

सांगली प्रतिनिधी – बायकाेच्या चारित्र्यावर संशय घेत सुरू असलेल्या भांडणात सांगली जिल्ह्यात एका अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. त्याच्या वडिलांनीच मुलाला फरशीवर आपटून त्याला ठार मारल्याची धक्कादायक घटना समारे आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आयुष अर्जुन सावंत(Ayush Arjun Sawant)  असे मृत चिमुकल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी अर्जुन अनिल सावंत(Arjun Anil Sawant) याच्या विरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात(Kadegaon Police Station) गुन्हा दाखल झाला आहे.

COMMENTS