सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांचं ब्रेकअप

Homeताज्या बातम्यामनोरंजन

सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांचं ब्रेकअप

पुन्हा जुन्याच बॉयफ्रेंड सोबत फिरतेय

आयपीएलचे माजी अध्यक्ष आणि त्यानंतर फरार झालेले ललित मोदी(Lalit Modi) यांनी माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन(Sushmita Sen) यांच्या रिलेशनशिपच्या चर्चेमुळे एकच खळबळ उडाली होती. आता या दोघांचे ब्रेकअप झाले असून सुष्मिता तिच्या जुन्याच बॉयफ्रेंड सोबत फिरतेय. सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल याच्यामुळेच यांचा ब्रेकअप झाल्याचेही बोलले जात आहे.

संघटक, मुत्सद्दी आणि प्रभावशाली सिद्धरामय्या !
 आमदार बच्चू कडूंची प्रहार संघटना व मेस्टा संघटना पदवीधर निवडणूक लढणार
नारायण उंडे ची गळफास घेऊन आत्महत्या

COMMENTS