Homeताज्या बातम्यादेश

सर्जरी बेतली जीवावर, नवरदेवाचा मृत्यू

हैदराबाद ः हैदराबादच्या एफएमएस इंटरनॅशनल डेंटल क्लिनिकमध्ये दातांच्या प्रक्रियेदरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 28 वर्षीय

राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे
पत्नीने केलं दुसरं लग्न पती बसला उपोषणाला I LOKNews24
एनसीबी आरोपीच्या पिंजऱ्यात! पण का?

हैदराबाद ः हैदराबादच्या एफएमएस इंटरनॅशनल डेंटल क्लिनिकमध्ये दातांच्या प्रक्रियेदरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 28 वर्षीय उद्योगपती लक्ष्मी नारायण विंजम यांनी लग्नाआधी स्मितहास्य वाढवण्यासाठी दातांची सर्जरी बुक केली होती. आपल्या लग्नाच्या तयारीत असलेल्या एका 28 वर्षीय व्यावसायिकाचा डेंटल क्लिनिकमध्ये अ‍ॅनेस्थेसियाचा ओव्हरडोज घेतल्याने मृत्यू झाला. ही घटना 16 फेब्रुवारी रोजी घटना घडली आहे. लक्ष्मी नारायण लग्नापूर्वी दातांच्या सर्जरीसाठी क्लिनिकमध्ये गेले होते. परंतु सर्जरीदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

COMMENTS