Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुनंदाताई पवार यांची कुळधरण ग्रामपंचायतीला भेट

कर्जत प्रतिनिधी ः अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्‍वस्त सुनंदाताई पवार यांनी सोमवारी कुळधरण ग्रामपंचायतला भेट दिली. उपसरपंच सुधीर जगताप य

अज्ञातांनी दवाखान्यात वापरलेले साहित्य टाकले वस्तीजवळ, कोरोना पसरतोय वेगाने | LokNews24
कॉम्रेड आबासाहेब काकडे यांचे शिक्षन क्षेत्रात मोठे योगदान ; डॉ. राऊत
टीईटी घोटाळ्यात नगर जिल्ह्यातील 149 शिक्षक

कर्जत प्रतिनिधी ः अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्‍वस्त सुनंदाताई पवार यांनी सोमवारी कुळधरण ग्रामपंचायतला भेट दिली. उपसरपंच सुधीर जगताप यांच्याशी संवाद साधून ग्रामपंचायतमधील विविध योजना उपक्रम यांची माहिती घेतली. जलजीवन योजनेसाठी 2 कोटी 48 लाखांचा निधी मंजूर झालेले काम चांगल्या पद्धतीने करून घेण्याबाबत चर्चा केली. अ‍ॅड. साधना जगताप यांच्या हस्ते सुनंदाताई पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामविकास अधिकारी विजयकुमार बनाते, पोलीस पाटील समीर जगताप, महेंद्र जगताप, पोपट सुपेकर, राहुल गुंड, अनिल बोबडे, प्रकाश गजरमल, जयदीप सुपेकर आदी उपस्थित होते.

COMMENTS