डोंबिवली प्रतिनिधी - डोंबिवली पूर्वेकडील मिलापनगर(Milapnagar) येथे अचानक महावितरणच्या हाय टेंशन वायरचा स्फोट झाला व ही वायर रस्त्यावर पडली. यामुळे
डोंबिवली प्रतिनिधी – डोंबिवली पूर्वेकडील मिलापनगर(Milapnagar) येथे अचानक महावितरणच्या हाय टेंशन वायरचा स्फोट झाला व ही वायर रस्त्यावर पडली. यामुळे या घटनेमुळे मीलापनगर मधील काही घरांमध्ये फॅन ,फ्रिज , टिव्ही अशा वीज उपकरणांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहिती आहे. या भागातील वीजपुरवठा खंडित झाला असून घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आला आहे.

COMMENTS