Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोतुळेश्‍वर विद्यालयाचे कबड्डी स्पर्धेत यश

अकोले ः तालुक्यातील अभिनव पब्लिक स्कूल अकोले या ठिकाणी कबड्डीच्या सांघिक शासकीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. अकोले तालुका स्तरावर कबड्डी सांघिक चुरशीच्या क्रीडा स्पर्धामध्ये कोतुळेश्‍वर विद्यालयातील 17 वयोगटातील कबड्डी मुलांच्या संघाला तालुका स्तरावर द्वितीय क्रमांकाचे यश मिळाले.

शिवसेनेच्यावतीने महागाईच्या विरोधात सायकल रॅली
कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
हरवलेला मुलगा अवघ्या बारा तासात मुंबईत शोधला

COMMENTS