Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे विद्यापीठाच्या कँटीनमध्येविद्यार्थ्यांनी घातला गोंधळ

पुणे ः पुणे विद्यापीठाच्या कँटीनमध्ये विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न खायला दिल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले

पुणे विद्यापीठात 75 आयुर्वेदिक वनस्पतींचे अमृत उद्यानाची होणार निर्मिती
पुणे विद्यापीठात अभाविपचा जोरदार राडा
अखेर राड्यानंतर आता विद्यापीठात सलोखा

पुणे ः पुणे विद्यापीठाच्या कँटीनमध्ये विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न खायला दिल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. विद्यापीठाच्या कॅन्टिनमध्ये दुपारच्या जेवणामध्ये देण्यात आलेली भाजी आणि चपाती आंबट लागत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. संतप्त विद्यार्थ्यांनी कॅन्टिनमधील कर्मचार्‍यांसोबत वाद घातला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. विद्यापीठातील कॅन्टिनमध्ये सोमवारी विद्यार्थी जेवण करीत होते. यावेळी चपाती आणि भाजीची चव आंबट लागत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी जेवण अर्धवट सोडून ताट तसेच ठेवून निघून गेले. काही विद्यार्थ्यांनी तत्काळ कॅन्टिनधील कर्मचार्‍यांकडे तक्रार केली.

COMMENTS