Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नरहरी सेनेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात

राहुरी ः लोणी श्री संत नरहरी महाराज मंदिर शेजारी श्री सदानंद मैड यांचा निवासाशेजारी असलेल्या पटांणगात उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे भ

संजीवनी सेंट्रल बँके शाखेची खातेदारांना डोकेदुखी 
लोकप्रतिनिधींनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी आवाज उठवावा
इंदोरीकर महाराजांकडून युटयुब चॅनेलला नोटिसा

राहुरी ः लोणी श्री संत नरहरी महाराज मंदिर शेजारी श्री सदानंद मैड यांचा निवासाशेजारी असलेल्या पटांणगात उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे भारतीय नरहरी सेनेच्या महिला अध्यक्षा श्रीमती सारिकाताई नागरे व श्री नारायणराव लोळगे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थी व विद्यार्थिनीना चांगले गुण मिळाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या व पुढील काळात असे जास्तीत जास्त गुण संपन्न करून उज्वल भविष्य करा असे भाषणातून सांगितले. यावेळी संदीपसर डहाळे यांनी विद्यार्थी यांना मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच या प्रसंगी उपस्थित श्रीमती सारिका ताई नागरे, शकुंतला चिंतामणी, नीताताई उदावंत, अर्चनाताई लोळगे, शेवंते, अशोक मैड, उदय महाले, नारायण लोळगे, चिंतामणी, विजय मैड, रवि मैड, रवि माळवे, रवि भा, माळवे दत्तात्रेय मैड, श्रीपाद बोकंद, संतोष माळवे, मनोज उदावंत, मदन उदावंत, अभिजीत माळवे ज्ञानेश्‍वर साबळे , सोमनाथ आहेर,सुनिल पाटील, चव्हाण साहेब,,सदर कार्यक्रम संपन्न करण्यासाठी श्री रविशेठ जनार्दन माळवे यांनी बहुमोल परिश्रम घेतले.

COMMENTS