Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीरामपूरमध्ये दूध उत्पादकांचे रास्ता रोको

श्रीरामपूर ः दूध उत्पादक व शेतकरी संघटनेच्यावतीने हरेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी दूध उत्पादक आंदोलनप्रसंगी बोलताना शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. अजित काळे समवेत जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, नायब तहसीलदार बी. पी. शिकटकर, जिल्हादूग्ध विकास अधिकारी गिरीश सोनवणे, सर्कल के. मंडलिक, तलाठी बाबासाहेब कदम, कुणाल काळे यांनी निवेदन स्वीकारले.

राहुरी शहरात नवरात्रोत्सव उत्साहात
गावठी कट्टे झाले प्रतिष्ठेचे… धमक्यांच्या उद्योगाला येते धार…
Sangmaner : भाजपा युवा मोर्चाचे संगमनेर नगरपरिषदेमध्ये ठिय्या आंदोलन | LOKNews24

COMMENTS