Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अशोक खरसाडे यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार प्रदान

बीड प्रतिनिधी - यशदा समन्वयक श्री अशोक जी खरसाडे यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार प्रदान गुरु पौर्णिमेनिमित्त निमित्त बाजीराव कॉम्प्लेक्स बीड

कर्म सिध्दांत पोलीस अधिक्षक मनोज पाटलांचा!
कोणत्याही राजकीय पक्षाला गावात फिरकू देणार नाही; शेतकरी संघटनेचा निर्धार
मुंबईत 80 लाखांच्या बनावट नोटांसह तरूण अटकेत

बीड प्रतिनिधी – यशदा समन्वयक श्री अशोक जी खरसाडे यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार प्रदान गुरु पौर्णिमेनिमित्त निमित्त बाजीराव कॉम्प्लेक्स बीड येथे पत्रकार बंधू समाजसेवक वेगवेगळे क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या संघटना तसेच एम एस कंट्रक्शन व अशोक जी ढोले मित्र मंडळ या सर्वांच्या माध्यमातून जिल्ह्यामधील वेगवेगळ्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण उत्कृष्ट काम करणार्‍या मंडळींना समाज रत्न पुरस्कार वितरित करण्यात येतो आज राज्यस्तरीय समाजसेवा रत्न पुरस्कार 2023 साठी अशोक जी खरसाडे यांची निवड झाली असता त्यांना शिवसंग्रामचे नेते मा.आनिल भाउ घुमरे व जनसेवक सातिराम ढोले,समाजसेवक  प्रविण पालीमकर,सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोले पाटील ,शुशिल आपा कांबळे शरद झोडगे,अमोल शिंदे ,अजय जाधव प्रकाश तावरे ,बप्पु चौगुले ज्ञानेश्वर परडे सोनु ढोले आप्पा ढोले सचिन भाउ बोबडे, शेख आयुब भय सह ज्येष्ठ वरिष्ठ मंडळींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी सर्व क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणारे मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

COMMENTS