सभेतून बोलल्याने मत मिळत नाही बच्चू कडूंची राज ठाकरेंवर टीका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सभेतून बोलल्याने मत मिळत नाही बच्चू कडूंची राज ठाकरेंवर टीका

अमरावती प्रतिनिधी - बच्चू कडू अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथे आयोजित कार्यक्रमात भाषण देत असताना त्यांनी राज ठाकरेंवर टीका केल

नाशिक जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंता पदाचा निकाल घोषित
कोरेगावचा लुटारू अखेर कर्जत पोलिसांकडून जेरबंद
बॅलट उरले फक्त स्मृती पटलावर ! 

अमरावती प्रतिनिधी – बच्चू कडू अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथे आयोजित कार्यक्रमात भाषण देत असताना त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे केवळ भाषण दिल्याने मत मिळत नाही अशी मिश्किल टीका बच्चू कडू यांनी केली आहे.पक्ष वाढवायला जात आणि धर्म तर पक्ष मोठा होतो. मनसेच्या १३ आमदारांना नागरिक आता विसरले आहेत. मात्र बच्चू कडू अपक्ष म्हणून निवडून आलेत. जनतेचा आशीर्वाद आहे म्हणून निवडून आल्याचं मत बच्चू कडूंनी व्यक्त केलय. 

COMMENTS