Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळाची अजिंठा लेणीला भेट

छ.संभाजीनगर ः अभिनेता गगन मलिक यांनी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भेट दिली. या वेळी त्यांच्यासोबत दक्षिण कोरियाचे शिष्टमंडळ व थायलंडचे कलाकारही होते.

Aauranagabad :चार लाखाची प्रलंबित यादी जाहीर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन | LOK News24
*लोकन्यूज 24च्या बातमीने प्रशासनाला आली जाग l पहा LokNews24*
जुन्या पेन्शनसाठी कर्मचार्‍यांचा संपाचा इशारा

छ.संभाजीनगर ः अभिनेता गगन मलिक यांनी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भेट दिली. या वेळी त्यांच्यासोबत दक्षिण कोरियाचे शिष्टमंडळ व थायलंडचे कलाकारही होते. लेणीचे चित्र व कलाकृती पाहून ते भारावून गेले होते. जगातील उत्कृष्ट लेणी आणि हजारो वर्षांचे कोरीव काम पाहून पाहुण्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. गगन मलिक हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी विविध हिंदी व इंग्रजी चित्रपटांत काम केले आहे. गौतम बुध्द यांच्यावर बनवण्यात आलेल्या चित्रपटात त्यांनी गौतम बुद्धांची भूमिका साकारली होती. तेव्हापासून ते बुध्द धम्माकडे आकर्षित झाले आहेत.

COMMENTS