Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेततळ्यात उडी मारुन शिपायाची आत्महत्या

सोलापूर : सोलापुरामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूरातील खाजगी शाळेत शिपाई म्हणून काम करणार्‍या व्यक्तीने शेततळ्यात उडी मारून आत्महत्या

संगमनेरमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या
विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
ऑनलाइन गेममध्ये हरल्यानंतर तरूणाची आत्महत्या

सोलापूर : सोलापुरामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूरातील खाजगी शाळेत शिपाई म्हणून काम करणार्‍या व्यक्तीने शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डीमध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मृत हणमंत विठ्ठल काळे हे सोलापूरमधील खासगी शाळेत शिपाई म्हणून काम करत होते. जवळपास 13 वर्षांपूर्वी हणमंत काळे हे शिपाई म्हणून भरती झाले, शालार्थ आयडी नसल्याने एकदाही त्यांचा पगार झाला नाही. याच तणावातून त्यांनी शेततळ्यात उडी मारुन आत्महत्या केली.

COMMENTS