सोलापूर:तलाठयाच्या झिरोला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोलापूर:तलाठयाच्या झिरोला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले

सोलापूर जिल्हातील पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील एका नागरिकांने ३ मे रोजी शेतजमीन खरेदी केली होती.या जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर नोंद लावल्याबद्दल बक्ष

Madha : उजनी धरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन
Solapur : मंद्रुपच्या अप्पर तहसिलदार उज्ज्वला सोरटे यांची अखेर बदली
Madha : कुर्डूवाडी नगरपालिकेच्या 17 जागा स्वबळावर लढवणार (Video)

सोलापूर जिल्हातील पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील एका नागरिकांने ३ मे रोजी शेतजमीन खरेदी केली होती.
या जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर नोंद लावल्याबद्दल बक्षीस म्हणून व याच जमिनीवरील बँकेचा कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी झिरो कर्मचारी  ज्ञानेश्वर साळुंखे यांनी 1 हजार रुपयांची मागणी करीत शेळवे गावातील बसस्टॉपजवळ लाच
घेतल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून रंगेहाथ पकडल्याने पंढरपूरात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित तलाठी व मदतनीस ज्ञानेश्वर साळुंखे यांची चौकशी केली.यानंतर ज्ञानेश्वर साळुंखे याच्या विरोधात फिर्याद दिल्याने पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.याचा अधिक तपास पोलिस करित आहेत.

COMMENTS