Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Solapur : ट्रक आणि मोटारसायकलचा भीषण अपघात (Video)

        दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील शरणबसवेश्वर धाब्याच्या शेजारी शुक्रवार,दिनांक 1 आँक्टोबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मालट्रक आ

वांद्रे-वरळी सीलिंकच्या टोलनाक्यावर भीषण अपघात
कर्नाटकात ट्रक आणि कारचा भीषण अपघात
मुंबई गोवा महामार्गावरील अपघातात युवकाचा मृत्यू

        दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील शरणबसवेश्वर धाब्याच्या शेजारी शुक्रवार,दिनांक 1 आँक्टोबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मालट्रक आणि मोटारसायकल  यांची समोरासमोर धडक लागून भीषण अपघात झाला.
         मोटारसायकलस्वार बिराप्पा खंडाप्पा राऊतराव (वय वर्ष 42 ) राहणार मुक्काम पोस्ट कंदलगाव ता.द . सोलापूर यांचा जागीच मृत्यू झाला.
        अपघातात मृत्यू पावलेल्या तरूणास मंद्रूप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून सदर अपघाताची नोंद मंद्रूप पोलीस ठाण्यात झाली आहे.अधिक तपास मंद्रूप पोलीस करीत आहेत.

COMMENTS