Solapur : घरात एकटी असल्याची संधी साधली… हाताला धरून महिलेचा विनयभंग… गुन्हा दाखल (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Solapur : घरात एकटी असल्याची संधी साधली… हाताला धरून महिलेचा विनयभंग… गुन्हा दाखल (Video)

सोलापूर जिल्हातील मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे घरात विवाहीत महिला एकटी आसल्याची संधी साधून घरात घुसून एका २१ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल

solapur:सोलापूर डेपो चालकाला विनाकारण मारहाण (Video)
Solapur : अवैध व्यावसायिकांचे मनपरिवर्तन करणाऱ्या पोलिसांचे केले कौतुक (Video)
मंगळवेढयात 10 लाखाचा गुटखा पोलिसांनी केला जप्त l LokNews24

सोलापूर जिल्हातील मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे घरात विवाहीत महिला एकटी आसल्याची संधी साधून घरात घुसून एका २१ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी हजरत इमाम शेख यांच्या विरूध्द पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीसानी दिलेलया माहीती नुसार पीडित महिला ही नंदेश्वर येथील राहत्या घरी तिचे पती व सासरे शेतात पेरणीसाठी गेल्याने घरात एकटीच स्वयपांक करित बसली असताना त्याच गावातील आरोपी हजरत शेख याने वाईट हेतूने सकाळी ९.३० वाजता घरात घूसून हात पकडून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. यावेळी पिडीतेने घाबरून आरडा ओरड करताच कोणाला सांगू नको नाहीतर बघ असा दम दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याचा अधिक तपास  सहाय्यक पोलिस निरीक्षक बापु पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

COMMENTS